नाशिकचे राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ करणं भोवलं!


वेगवान नाशिक  (आनलाईन टीम )

मुंबई: 29 नोव्हेंबर 23  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचे कारण असे आहे की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.Abusing Chief Minister Eknath Shinde!

इंदौर-पुणे महामार्ग मनमाड येथे वाहतुकीसाठी बंद,वाहतूक वळवली

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

29 नोव्हेंबर 23 चे राशी भविष्यः या राशीला नशीबाची साथ

मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button