वेगवान नाशिक
नाशिकः नाशिक मुंबई महामार्गावर एका दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत इगतपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे लवकरच विवाहाचे योग
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना वाडीव-हे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकी स्लिप झाली असून यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यकतीची ओळख माहिती नाही.
Share Market शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ६००अंकांनी तर निफ्टी १४९ अंकांनी घसरण
सदर घटनेचा माहिती जगतगुरू नवेच्या महाराज संस्थाच्या मोफत रूग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमीस पुढील उपचारासाठी नाशिक येथील बोरो हॅास्पिटल येथे दाखल केले आहे. जखमी दुचाकीस्वाराची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच याबाबत पुढील तपास पोलिस करत आहे.
बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी, या वर्षापर्यंत काम होणार पुर्ण