Nashik शहरात वाहतूक पोलिसांची विनाहेल्मेट चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई


वेगवान नाशिक

नाशिक : काही दिवसापासून शहरात हेल्मेट न वापरणा-यांना कारवाई थंडावल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र शहरात सध्या पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहिम सुरू केली असून विनाहेल्मेट वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

दरम्यान गेल्या आडवड्यात पोलिस आयुक्त नाईकनवरे यांची बदली झाली. त्यानंतर नवीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारला. मात्र, यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेला हेल्मेटसक्तीच्या कारवाईचाच विसर पडला होता. परंतु वाहतूक शाखेने  पुन्हा शहरभर हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू केली असून त्यात शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड या परिसरातील काही रस्त्यांवर वाहतूक शाखेने सदरची कारवाई केली.

राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे आज निकाल, गुलाल कुणाचा?

तसेच  यात २९७ विनाहेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत १ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसुल केला.

चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *