विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा


वेगवान नाशिक

सध्या विधानसभा महामंडळाचे अधिवेशन सुरू असून त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. तर आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई कांदिवली इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याने याबाबत रुग्णालयातील रिक्त पदं तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी आणि औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या असून औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. तसेच  मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे.

सर्वसामान्यांना दिलासा! या तारखेपासून गॅस सिलिंडर होणार स्वस्त

त्यानंतर आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे 5500 आशा वर्कर्सची  भरती करण्यात येईल.

चाणक्य नितीः ज्या लोकांमध्ये हे तीन गुण असतात, त्यांनाच समाजात मिळतो सन्मान

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *