बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने सालाना जोड मेला निमित्त मनमाडमध्ये शीख धर्मगुरूंचे स्वागत


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,

अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी मनमाड येथे शीख धर्मीय सालाना जोड मेला निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर तर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने मिरवणुकीतील सहभागी शीख धर्मगुरूंचे पुष्पहार व शाल घालून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे, युवा सेना शहर प्रमुख आसिफ पैलवान,वैद्यकीय कक्ष प्रमुख विकास पिंटू वाघ,अमीन शेख,इरफान मोमीन, लाला नागरे,लोकेश साबळे,मुकुंद झाल्टे,जाफर मिर्झा, ललित रसाळ,स्वराज वाघ,सनी बागुल,बापू वाघ,सचिन दरगुडे,निलेश व्यवहारे,जीवन जगताप,मुन्ना हाजी,आरिफ शेख,दानिश शेख,अमोल अहिरे,शशिकांत आव्हाड,साहिल आव्हाड,शुभम शर्मा आदी उपस्थित होते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *