मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,

अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –

मनमाड शहरातील शांतीनगर परिसरात किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध मनमाड शहर पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज निवृत्ती संसारे याने दिलेल्या फिर्यादिनुसार प्रशांत जाधव व अशोक संसारे यांच्या विरुद्ध काही कारण नसताना किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदवल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम 324,323,504,507 नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *