जी क्यूट आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर


वेगवान नाशिक

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी  ने JEE, NEET इत्यादी परीक्षांसाठी शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले असून NTA ने त्यांच्या वेबसाईटवर कॅलेंडर  बद्दल माहिती दिली आहे. जे विद्यार्थी 2023 मध्ये या स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत ते अधिकृत वेबसाइट वर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

तर  NTA ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा UG, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा तसेच संयुक्त प्रवेश परीक्षेचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. यासोबतच NTA ने JEE मुख्य परीक्षेसाठी  ऑनलाइन नोंदणीच्या तारखाही जाहीर केल्या असून, त्यानुसार विद्यार्थी 19 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत नोंदणी करू शकतात.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

त्यात महत्वाच्या तारखा अशा असतील- JEE 2023 सत्र 1 – 24, 25, 27, 28, 29, 30, 31 जानेवारी 2023, JEE 2023 सत्र 2- 6,7,8,10, 11, 12 एप्रिल 2023, NEET UG 2023 – 7 मे 2023, CUET 2023 – 21 मे ते 31 मे २०२३ याप्रमाणे आहे.

हि बॅंक गृहकर्जावर देतेय एवढ्या टक्क्यांपर्यंत सूट

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *