वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
आमदार चषक 70 वी प्रौढगट जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धा 9 डिसेंबर 22 ते 11 डिसेंबर 22 या काळात संपन्न झाली.
या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे प्राथमिक संघ निवडण्यात आले आहेत.ते खालीलप्रमाणे,
पुरुष विभाग –
1. ओमकार पोकळे 2. अक्षय देशमुख (ब्रह्मा स्पोर्ट्स) 3. समर्थ आहेर (श्रीसाई स्पोर्ट्स) 4. रितेश बिरारी (युवा स्पोर्ट्स) 5. कुलदीप सोनवणे (स्वस्तिक फाऊंडेशन) 6. भूषण सानप (क्रीडा प्रबोधिनी,निफाड) 7. विशाल वाजे 8. अमीत पवार (भैरवनाथ,पांढुर्ली) 9. पवन भोर 10. नितेशकुमार (बालाजी,ना.रोड) 11.आंतक कलापुरे (सम्राट,मनमाड) 12. तुषार ढिकले ( उत्कर्ष,सैय्यद पिंपरी) 13. पवन गांगुर्डे (एकलव्य मनमाड) 14.जयेश पाटील (रुद्रा,सिन्नर) 15. ऋषिकेश गडाख 16.भारत जाधव (रौद्र शंभो, जिव्हाळे) 17. प्रसाद दरगुडे (मनमाड,बॉईज) 18. पंकज ढिकले (कै.उत्तमराव ढिकले,सय्यद पिंपरी) 19. फैजूल रहेमान (ग्रामीण पोलीस) 20. राकेश खैरनार (क्रीडा प्रबोधिनी,नाशिक)
महिला विभाग
1. ज्योती पवार 2. सुनंदा पवार 3. रंजना वसावे 4. अक्षदा धामणकर 5. मालती गांगुर्डे (सर्व,क्रीडा प्रबोधिनी,नाशिक) 6. पुजा कुमावत 7. पावणी निकम. 8. गायत्री काठे 9. दिशा कदम (बालाजी फाऊंडेशन, ना.रोड) 10. पौर्णिमा शिंदे 11. वैष्णवी राजोळे 12. पल्लवी ढिकले (कै. उत्तमराव ढिकले क्रीडा मंडळ, सय्यद पिंपरी) 13. वैष्णवी शिंदे 14. आरती शहा ( शिवशक्ती क्रीडा मंडळ,आडगाव) 15. फरदीन सय्यद 16. राखी मिश्रा 17. सानिका गांगुर्डे ( रचना क्लब, नाशिक) 18. प्रणाली पाटील 19. नंदीनी महाले (श्री साई स्पोर्ट्स,नाशिक) व 20. अनुराधा पिंपळे ( आदीवासी क्रीडा प्रबोधिनी,नाशिक)
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.