वेगवान नाशिक
सध्या सीमावाद सुरू असून राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता रामदास आठवले यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना खोचक टोला लगावला असून सुषमा अंधारेेंवर सनकावून प्रतिक्रिया दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
आठवले म्हणाले, आधी माझ्या पक्षातही होत्या पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं आहे, असं म्हणत सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता
त्यानंतर शिवसेनेने सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे, असं म्हणत रामदास आठवले यांनी अंधारेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अंधारे या टीका करण्यात एक्सपर्ट असून त्यांनी सारखी टीका करू नये. टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये” असा सल्लाही आठवलेंनी त्यांना दिला आहे.
सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल