वेगवान नाशिक
नाशिकः शहरातील सिडको परिसरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
याबाबत माहिती अशी की, शिवशक्ती चौक सिडको नाशिक या ठिकाणी राहणा-या एका २० वर्षीय महिलेने राहत्या घरात छताच्या अॅंगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. नाव माहीत नसून या मृत महिलेला तिचे पती यांनी इतरांच्या मदतीने खाली उतरवून उपचारासाठी सिव्हिल हॅास्पिटल नाशिक येथे दाखल केले असता डॅा. तळवी मॅडम यांनी तिला तपासून मयत घोषित केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता
याबाबत आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नसून अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अंबड पोलीस अधिक तपास करत आहे.
लव्ह जिहाद कायद्यापूर्वी, सरकारचे मोठं पाऊल