वेगवान नेटवर्क
नवी दिल्लीः सरकार देशातील कोट्यवधी लोकांना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन पुरवते. हे रेशन दर महिन्याला एका मर्यादेत कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार दिले जाते. त्यामुळे जनतेला महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा केली असून आता शिधापत्रिकेद्वारे अधिक रेशन मिळणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज
या महिन्यासाठी शासनाकडून गरीब वर्गातून रेशनकार्डद्वारे मिळणाऱ्या तांदळाच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांना आता ३५ किलोऐवजी १३५ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. तर काही लोकांना दीडशे किलोपर्यंत तांदूळ मिळू शकतो.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता या महिन्यापासून होण्याची शक्यता
या अंतर्गत तुम्हाला ४५ किलो ते १३५ किलोपर्यंतचा तांदूळ अगदी मोफत मिळेल. याशिवाय राज्यातील प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना 15 किलो ते 150 किलोपर्यंतचे वाटप करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने वाटप केलेला तांदूळ ऑक्टोबरमध्ये दिला जाणार होता. मात्र काही कारणास्तव ऑक्टोबरमध्ये तांदूळ वाटप झाले नाही. राज्य सरकारला आता ऑक्टोबर-नोव्हेंबर मिळून तांदळाचा केंद्रीय कोटा मिळाला आहे. अशा स्थितीत केंद्राकडून प्राप्त होणारा अतिरिक्त तांदूळ 5 ते 50 किलोपर्यंत शिधापत्रिकाधारकांना वितरित केला जाणार आहे. तसेच तांदळाचे प्रमाण कुटुंबातील सदस्यांच्या आधारे ठरवले जाईल.
सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, अधिक किंमत लागेल मोजावी