वेगवान नाशिक
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या वादानंतर आता आणखी एका वादाची चर्चा सुरू झाली असून ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा वाद रंगला आहे. हा सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. त्यात या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केल्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले.
आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!
दरम्यान द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सुरु असलेल्या दाव्या, प्रतिदाव्यांवर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिल आहे.सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
या कंपनीच्या कर्मचार्यांची केली जाणार कपात, कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम
तसेच या सिनेमाच्या कमाईतून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काश्मीरी पंडितांच्या अनाथ बालकांना, कुटुंबियांना द्यावी, अशी मागणी होते तेव्हा निर्माते त्यावर बोलत नसल्याने हा सिनेमा केवळ एका पक्षाच्या प्रचारासाठी तयार केला गेला, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मंकीपॉक्स संदर्भात WHO चा मोठा निर्णय