iPhone चा किमतीपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone12, जाणून घ्या


वेगवान नाशिक

नवी दिल्ली: बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपनीचे नवनवीन स्मार्टफोन येत आहे. अशातच आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला कमी खर्चात आयफोन खरेदी करायचा असेल, तर Amazon वरील iPhone 12 ऑफर तुमच्यासाठी आहे. या ऑफरमध्ये iPhone 12 फक्त ३४,१९९ रुपयांमध्ये तुमचा असू शकतो.

हा शेअर गुंतवणूकदारांना देत आहे जबरदस्त परतावा

तसेच प्रचंड सवलतींव्यतिरिक्त, तुम्ही उत्तम एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील घेऊ शकता. सायबर मंडे सेलमुळे तुम्ही मोठ्या सवलतींसह स्मार्टफोन मिळवू शकता. या सेलमध्ये iPhones देखील मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. त्यात Amazon ने iPhone 12 च्या 64GB व्हेरिएंटची किंमत कमी केली असून फोनची MRP ५९,९०० रुपये आहे. पण, हा फोन Amazon वर पूर्ण २६ % सवलतीसह फक्त ४८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Mahindra XUV 400 EV भारतीय बाजारात या महिन्यात होणार लॉन्च

म्हणजे यात १०९०१ रुपयांची बचत होणार आहे. तसे तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरच्या मदतीनेही iPhone 12 ची किंमत आणखी कमी करू शकता. जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्हाला १३,३०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. यामुळे iPhone 12 ची किंमत केवळ ३५,६९९ रुपयांवर येईल . म्हणजे iPhone SE च्या किमतीपेक्षा कमी किमतीत iPhone 12 तुमचा असू शकतो.

तसेच  तुम्ही iPhone 12 वर उत्तम बँकिंग ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता. त्यात बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ग्राहक १५०० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. म्हणजेच, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही फोन फक्त ३४,१९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *