वेगवान नाशिक
नवी दिल्लीः सध्या अनेक कंपन्या काही काही ना बदल करताना दिसत आहे. जसे ट्विटर, हॅाट्सअप, इंन्टा या कंपन्यानी प्लॅटफॅार्मवर बरेच बदल केलेत. त्यातच आता फेसबुक लवकरच मोठे बदल करणार असून आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधील काही गोष्टी हटवणार आहे. तर हा बदल १ डिसेंबर पासून करण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
यामध्ये १ डिसेंबर नंतर तुम्हाला फेसबुक प्रोफाइल Facebook Profile वर इंटरेस्टेड इन, रिलिजियस व्ह्यू, अॅड्रेस, आणि पॉलिटिकल व्ह्यूज आदी गोष्टी दिसणार नाहीत. सध्या ही सर्व आवश्यक माहिती तुमच्या प्रोफाइल सेक्शन आणि बायोत दिसत आहे. तर ती यानंतर दिसणार नाहिय.
शिंदे फडणवीस सरकारकडून मविआच्या या निर्णयाला स्थगिती
तसेच फेसबुक यूजरच्या प्रोफाइल मधून रिलिजियस व्ह्यू आणि इंटरेस्टेड इन सारख्या गोष्टी हटवण्यात येणार आहेत. त्यात फेसबुकमध्ये आधीपासून लोकांची पसंत, त्यांचे रिलिजियस व्ह्यूज, इंटरेस्टेड इन आणि राजकीय विचार संबंधी एक संपूर्ण कॉलम होता. लोक आधी फेसबुकवर आपली प्रोफाइल बनवत होते. त्यावेळी त्यांना फॉर्म भरण्यास तास लागत होता. परंतु, आता या गोष्टी हळूहळू बदलत आहेत. त्यामुळे यासाठी लोकांना आम्ही नोटिफिकेशन पाठवणे सुरू केले आहे.
ब्रेकिंग, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी