वेगवान नाशिक
सध्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून पक्षापक्षात चांगलाच प्रतिरोधाचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच राज्यात राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं असून, त्यात आता संजय राऊत यांनी केलेल्या महाविकास आघाडीत फूटीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली असून म्हणाले, ते नुसतं बोलतात, दरवेळेस राहुल गांधी येऊन सावरकरांबद्दल वाटेल तसं बोलतात. आणि मग त्यानंतर शिवसेनेचे नेते ते गेल्यावर एखादं काही वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेसाठी त्यांच्याच सोबत आहेत. हे सावरकरांसाठी सत्ता कधीच सोडू शकत नाहीत,असं फडणवीसांनी सनकावून म्हटलं आहे.
या तारखेपासून फेसबुक प्लॅटफॉर्मवर होणार हा मोठा बदल
तसेच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. तेव्हा कुठे गेले होते शिवसेनेचे नेते असं फडणवीस म्हणाले आहे.
सरकारी रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम