चांदवडः येथे सिलिंग फॅनच्या दोरीेने गळफास घेत एकाची आत्महत्या


वेगवान नाशिक

चांदवडः तालुक्यात तळवाडे रोड आबड रेसिडन्सी येथे एकाची आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चांदवड पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण

मिळालेल्या माहितीवरून, दि. १६ रोजी सकाळी ९.३९ वाजेच्या सुमारास चांदवड पोलिस स्टेशन येथे रमेश अरूण पेंडारकर यांनी समक्ष येऊन दिलेल्या खबरीवरून बाळासाहेब त्र्यंबक पेंडारकर (५८), राहणार तळवाडे रोड आबड रेसिडन्सी तिसरा मजला चांदवड या ठिकाणी यातील मयत माझे मावस काका यांना दारूचे व्यसन होते. व त्यांनी दि १६ रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या पूर्वी केव्हातरी रात्रीच्या वेळी त्यांचे राहते घराच्या बेडरूममधील सिलिंग फॅनच्या हुकास दोरीने गळफास घेतल्याने ते मयत झाले आहेत.

गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्राहकांना मिळणार फायदा

याबाबत अकस्मात मृत्यूची खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ८३ आब्लिक २०२२ सीआर पीसी कलम १७४ प्रमाणे चांदवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंचाराम बागुल हे करत आहेत.

Nashik जिल्हा परिषदेत एवढ्या हजार जागांसाठी होणाार भरती


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *