वेगवान नाशिक
नवी दिल्ली : काही दिवसापूर्वी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेत निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला असून त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली असून पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं, म्हणत दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील
तसेच याबाबत निवडणूक आयोगाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केल आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांबाबत एकनाथ शिंदेनी केली ही घोषणा