या तारखेपासून लष्करात महिला अग्निवीरांची भरती


वेगवान नाशिक

येत्या 8 नोव्हेंबरला आर्मी कॉर्प्स मिलिटरी पोलीस पदांवर महिला अग्निवीरांची भरती सुरू होणार आहे. या आधीच नौदलात महिला अग्निवीरांची भरती सुरू झाली आहे.

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *