मोठी बातमीः राष्ट्रवादीचे 12 आमदार फुटले, कार्यक्रम ओके


वेगवान नाशिक 

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 12 आमदार फुटले आहेत आणि सोलापुरात (Solapur) मोठ्या नेत्याचा दणका बाकी आहेस जरा थांबा…

बायकोची अदला बदल करणारे चार नवरे, पहा खालील लिंकवरुन व्हिडीओ 

https://youtu.be/QrhaLMVG6f4

असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे (Shinde Group) सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे.

नाशिकः पाच वर्ष तरुणीवर अत्याचार, तरुणी गर्भवती

जेवण वाढून ठेवलंय, फक्त जेवायचं बाकी आहे, राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार असा टोलाही शहाजीबापूंनी लगावलाय. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) कोसळणार नाही कारण 170 आमदार सरकारमागे भक्कम उभे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तवलं होतं. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडणार असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *