देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या त्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आमदाराचा आक्षेप


वेगवान नाशिक

मुंबई : सध्या राज्यात अनेक मोठे उद्योग असून ते राज्यातून परराज्यात जात आहेत. त्यामुळे याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली असून त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी पत्रकारांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला.

Share Market आज शेयर मार्केट मध्ये तेजीने सुरुवात

त्यामुळे त्यांनी पत्रकारांविषयीच्या त्या विधानावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले आमचं सरकार सत्तेत येऊन तीनच महिने झालेत तरीही महाराष्ट्रातून उद्योग राज्याबाहेर चाललेत, असा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत असून, हा फेक नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये काही राजकीय पक्ष आणि काही HMV पत्रकार एकत्रितपणे महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं फडणवीस म्हणाले.

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यानंतर त्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला व ट्विट करत त्यांनी आपलं मत मांडलं ते म्हणाले राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत, असं रोहित पवार म्हणालेत.

फडणवीस खोटं बोलले, मविआनं आणलेल्या प्रोजेक्ट्सचं घेतलं क्रेडिट; आदित्य ठाकरेंचा आरोप

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *