वेगवान नाशिक
सध्या स्मार्टफोन वापरात असल्याने अनेक कामे सोईची झाली असून बरेच कामे हे बसल्या-बसल्या केली जातात. परंतु तितकाच धोका देखील वाढला आहे. कारण ब-याच अँड्रॉइड वापरकर्त्यांचे बँकेचे डिटेल्स तसेच महत्वाचे डॉक्युमेंट्स हे मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे ॲप डाऊनलोड करतांना सायबर सिक्युरिटी महत्वाची असते. कारण की काही ॲप डाऊनलोड करून अचानक आपल्या बँकमधले पैसे कट होत आहेत.
कांद्याच्या भावात दुप्पटीने वाढ
दरम्यान Google ने Play Story मधून याआधीही असे काही काढून टाकले होते. तर या सर्व ॲप्सना परवानगीशिवाय यूजर्सचा डेटा मिळत होता. त्यात फेसबुक ने दावा केला आहे की 1 दशलक्ष वापरकर्त्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर असे ॲप डाउनलोड केले आहेत जे त्यांचा वैयक्तिक डेटा चोरत आहेत. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्ये असे ॲप्स असतील तर ते तुमचा वैयक्तिक डेटा तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवू शकतात.
एका झटक्यात गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त
तसेच Android वापरकर्त्यांसाठी अशा ॲप्सपासून दूर राहणे खूप सोपे असून अनेक सॉफ्टवेअर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत जे असे मालवेअर काढून टाकू शकतात. तसेच मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी, ‘ऑप्टिमायझिंग’ आणि ‘क्लीनिंग’ समाविष्ट केले आहे, जसे की सुपर क्लीन, रॉकेट क्लीनर हे फंक्शन आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादे ॲप डाउनलोड करता तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो ज्यामुळे खूप नुकसान होते.
बलात्कार पीडितांवर टू फिंगर चाचणी केल्यास कडक कारवाई – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश