वेगवान
पुणे-इंदूर महामार्गांवर मनमाड जवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने त्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट असल्याने पोलिसांसह स्थानिक सरकारी यंत्रणेची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
नाशिक शहरात खासगी बस पेटल्याने तब्बल १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, सप्तशृंग गडावर एसटी बस पेटली या दोन घटना घडल्यानंतर आता मनमाड परिसर हादरला आहे.
अखेर या मार्गांवरील वाहतूक दोन किलोमीटर अंतरापर्यंत रोखून धरण्यात आली.
बापरे…नाशिकः आँक्सिजन सिलेंडर वाहणा-या गाडीला आग,सिलेंडर हवेत उडाली pic.twitter.com/dmX9zD7oIL
— Wegwan Nashik (@NashikWegwan) October 8, 2022