दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी


वेगवान 

India squad announced for South Africa ODI series, see who got chance

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आता काही निवडक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका वनडेसाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान , मो. सिराज, दीपक चहर.

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *