वेगवान नाशिक
नाशिक जिल्ह्यातील गारपीटमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक झाडे उमळून पडले आहे.
काल रात्रीच्या सुमारास चांदवड तालुक्यातील अनेक गावांना या वादळाचा फटका बसला,कांदा पिक या वादळात जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणचे छायाचित्र उपलब्ध झाली नाही मात्र झाडे मोठ्या प्रमाणात पडली आहे.
पहा वादळ व गारपीटचा व्हिडीओ