मोदींच्या हस्ते भारतात 5G सर्विस लाँच


वेगवान

नवी दिल्लीः 5G Service Launch in India: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IMC 2022 म्हणजेच मोबाइल काँग्रेस मध्ये आज ५जी सर्विस लाँच केली आहे. यशस्वीपणे ५जी ट्रायल्स पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारकडून रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या सारख्या टेलिकॉम कंपन्यांना 5G Spectrum चे वाटप करण्यात आले.

आज देशात खऱ्या अर्थाने ५जी नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. ५जी सर्विस आल्यानंतर आता जबरदस्त 5G Network सोबत cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये जबरदस्त वेग पाहायला मिळणार आहे. ५जी सर्विसनंतर आता यूजर्संना इंटरनेटची स्पीड रॉकेटप्रमाणे मिळू शकणार आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *