वेगवान
नाशिकः
Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Grower Farmer) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
मात्र राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी बाजारभाव (Onion Bajarbhav) मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीने 2500 रुपयांचा भाव दिला व इतर बाजार समितीमध्ये काय भाव होते जाणून घ्या खालील व्हिडीओ मधून…